पंतप्रधान कार्यालय
पी एम स्वनिधी योजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाची पंतप्रधानांनी दिली पोचपावती
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
पी एम स्वनिधी योजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाचे स्पष्ट चित्र प्रदान करणारे, भारतीय स्टेट बॅंकेने (एस बी आय) केलेले सखोल संशोधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मांडले.
एस बी आय समुहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी केलेल्या संशोधनात या योजनेचे सर्वसमावेशक स्वरूप लक्षात येते आणि यामुळे आर्थिक सक्षमीकरण कसे झाले हे अधोरेखित होते.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर टिप्पणी केली:
"भारतीय स्टेट बँकेच्या सौम्या कांती घोष यांनी केलेले हे सखोल संशोधन पीएम स्वनिधीच्या परिवर्तनीय प्रभावाचे अतिशय स्पष्ट चित्र प्रदान करते. ते या योजनेच्या सर्वसमावेशक स्वरूपाची नोंद करते आणि यामुळे आर्थिक सक्षमीकरण कसे झाले हे अधोरेखित होते."
* * *
S.Patil/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970565)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam