पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या पॅरा कॅनोई KL3 स्पर्धेत मनीष कौरवने कांस्य पदक मिळवल्याचा आनंद पंतप्रधानांनी केला साजरा
Posted On:
24 OCT 2023 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या पॅरा कॅनोई KL3 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीष कौरव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट लिहीले आहे:
“आशियाई क्रीडास्पर्धेतील पॅरा कॅनो पुरुष KL3 स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल आणि कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीष कौरवचे अभिनंदन. ही एक महत्वपूर्ण कामगिरी असून,हे त्याच्या निष्ठेचे फलित आहे!”
* * *
H.Akude/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970449)
अभ्यागत कक्ष : 135
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada