पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मधे महिलांच्या पॅरा कॅनोई KL2 स्पर्धेत प्राची यादवने सुवर्णपदक पटकावल्या बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 24 OCT 2023 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑक्‍टोबर 2023

 

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या पॅरा कॅनोई KL2 स्पर्धेत प्राची यादवने सुवर्णपदक पटकावल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“महिलांच्या पॅरा कॅनोई KL2 स्पर्धेत मानाचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्राची यादवचे अभिनंदन. भारताला अभिमानास्पद अशी दैदिप्यमान कामगिरी. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

* * *

H.Akude/V.Ghode/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970444) Visitor Counter : 66