पंतप्रधान कार्यालय
भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या अदम्य साहस आणि शौर्याला पंतप्रधानांनी केला सलाम
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2023 8:58AM by PIB Mumbai
भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना मी सलाम करतो. देशाच्या संरक्षणात ते महत्वाची भूमिका बजावतात, त्याचवेळी नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे मानवतावादी कार्य राष्ट्राप्रती असलेल्या अतूट बांधिलकीचे निदर्शक होय. याच समर्पण आणि ध्येयासक्तीने त्यांचे कार्य अविरत राहो."
***
HarshalA/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970371)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam