Posted On:
23 OCT 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या आर2 10 मीटर एअर रायफल स्टँड एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
''आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या आर 2 10 मीटर एअर रायफल स्टँड एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे अभिनंदन. तिच्या विलक्षण कौशल्य आणि दृढनिर्धाराने चमकदार कामगिरी केली आहे. आणि पुन्हा एकदा देशासाठी अभिमानास्पद कामगिरी ! तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai