पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 47 स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी रामपालचे केले अभिनंदन

Posted On: 23 OCT 2023 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा  2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी  47 स्पर्धेत  रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपालचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा  2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी  47 स्पर्धेत  रौप्य पदक पटकावल्याबद्दल रामपालचे अभिनंदन . उच्च ध्येय ठेवत त्याने मोठे  यश प्राप्त केले आहे. त्याच्या या कामगिरीने  भारताला आनंद झाला आहे.”

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970241) Visitor Counter : 58