पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत निषाद कुमारने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2023 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निषाद कुमार यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निषाद कुमारचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी आपल्या कामगिरीतून अतुट दृढनिश्चय आणि अतुलनीय कौशल्याचे दर्शन घडविले. त्याचा हा अभूतपूर्व विजय संपूर्ण देश मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करत आहे.
* * *
G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970210)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu