पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मरियप्पन थंगावेलूचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 23 OCT 2023 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे  आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरियप्पन थंगावेलूचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मरियप्पन थंगावेलूचे खूप खूप अभिनंदन! पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य पदक हे त्याच्या अतुलनीय प्रतिभेचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

 

* * *

G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1970066) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada