पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये  सहभागी होणाऱ्या भारतीय चमूला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 22 OCT 2023 9:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा  क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय चमूला  शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले -

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा सुरू होत असताना, मी अतुलनीय भारतीय चमूला माझ्या शुभेच्छा देतो!  भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा जीवन प्रवास प्रेरणादायी असतो.  मला विश्वास आहे की ते खऱ्या अर्थाने भारतीय खिलाडूवृत्तीची झलक दाखवतील.

***

S.Kane/G.Deoda/P.kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1969942) आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam