पंतप्रधान कार्यालय

मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या देवी स्कंदमातेचे पंतप्रधानांनी मागितले आशीर्वाद

Posted On: 19 OCT 2023 9:00AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भक्तांसाठी मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या देवी स्कंदमातेचे आशीर्वाद मागितले.

मोदी यांनी देवीची प्रार्थना (स्तुती) देखील सामायिक केली आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“नवरात्रीमध्ये आज मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या स्कंदमातेची विशेष पूजा केली जाते. देवी माता तिच्या सर्व भक्तांना नवे चैतन्य आणि नवनिर्मितीचा आशीर्वाद देवो, हीच कामना आहे.

***


STupe/SChavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969001) Visitor Counter : 106