पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडा यांना पंतप्रधानांनी केले वंदन
Posted On:
18 OCT 2023 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नागरिकांच्या कल्याणासाठी माँ कुष्मांडा यांना वंदन करून त्यांचे आशिर्वाद मागितले आहेत.
मोदी यांनी देवीचे स्तुतीस्तोत्र(प्रार्थना)देखील सामायिक केली.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट लिहिले आहे;
“नवरात्रीचा आजचा चौथा दिवस हा श्री कुष्मांडा मातेच्या पूजेचा पवित्र दिन आहे. आपल्या सर्वांच्या कुटुंबियांच्या समृद्धीसाठी मी देवीची प्रार्थना करतो.”
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968766)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam