पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

न्यूझीलंडची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ख्रिस्तोफर लक्सन यांचे केले अभिनंदन

Posted On: 16 OCT 2023 9:05AM by PIB Mumbai

न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन   यांच्या पक्षाचा विजय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे 

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“नवनिर्वाचित -पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांचे सार्वत्रिक निवडणुकीतील  त्यांच्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. भारत-न्यूझीलंड संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र कार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

******

 

NM/Sampada/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968002) Visitor Counter : 143