पंतप्रधान कार्यालय
फ्रेंच अंतराळवीराच्या भारत भेटीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
15 OCT 2023 5:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट यांच्या भारत भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"थॉमस पेस्केट आपण भारतात आलात आणि विशेषत्वाने विज्ञान, अवकाश आणि नवोन्मेष या क्षेत्रांत आमच्या तरुणांचा उत्साह आणि जिवंतपणा अनुभवला, याबद्दल आनंद वाटला."
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967931)
Visitor Counter : 123
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam