पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील पार्वती कुंड आणि गुंजी येथे लष्कर, बीआरओ आणि आयटीबीपीच्या समर्पित जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
Posted On:
12 OCT 2023 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पार्वती कुंड आणि गुंजी येथे लष्कर, सीमा रस्ते संघटना (बीआरओ ) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी ) दलातील समर्पित जवानांशी संवाद साधला. या जवानांचे धैर्य आणि समर्पण संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“पार्वती कुंड आणि गुंजी येथे लष्कर, बीआरओ आणि आयटीबीपीच्या समर्पित जवानांशी संवाद साधला.आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची अविचल सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे धैर्य आणि समर्पण संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देते.”
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1967079)
Visitor Counter : 98
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam