पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.
Posted On:
12 OCT 2023 11:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.
X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आदि कैलासचे दर्शन घेता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व देशवासीयांच्या कल्याणासाठी आणि सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पवित्र पार्वती कुंड येथे दर्शन घेऊन आणि पूजन करून मी भारावून गेलो आहे. येथून आदि कैलासाचे दर्शन घेतल्याने मनही प्रसन्न आहे . निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या अध्यात्म आणि संस्कृतीच्या या ठिकाणाहून मी माझ्या देशातील सर्व कुटुंबियांच्या सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली''.
त्यांनी पार्वती कुंड येथील आणखी काही क्षणचित्रे सामायिक केली.
पंतप्रधान कार्यालयाने देखील X वर पोस्ट केले:
'' जिथे पंतप्रधान @narendramodi यांनी प्रार्थना केली आणि पूजा केली त्या पार्वती कुंड येथील क्षणचित्रे ."
***
NM/ SonalChavan/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966991)
Visitor Counter : 139
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam