पंतप्रधान कार्यालय
बुद्धीबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला संघाचे केले अभिनंदन
Posted On:
07 OCT 2023 10:02PM by PIB Mumbai
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बुद्धीबळ संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या आमच्या महिला बुद्धीबळ पटूंचे अभिनंदन! हे पदक, त्यांची गुणवत्ता आणि दृशनिश्चयाचाच पुरावा आहे.”
*********
MI/Radhika/CY
Follow us on social media:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai