पंतप्रधान कार्यालय
वायुसेना दिनानिमित्त पंतप्रधानांनी हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 OCT 2023 9:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“वायुसेना दिनानिमित्त सर्व हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय हवाई दलाच्या शौर्याचा, वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा भारताला अभिमान आहे. त्यांची महान सेवा आणि त्यागामुळे आपले हवाई क्षेत्र सुरक्षित आहे.”
*****
MI/VPY/CY
Follow us on social media:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai
(Release ID: 1965680)
Visitor Counter : 119
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam