पंतप्रधान कार्यालय
स्टार्ट अप्स आणि खाजगी क्षेत्र यांच्याकडे विकासातील सहभागी म्हणून बघण्याचा भारत सरकारचा दृष्टिकोन: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2023 5:44PM by PIB Mumbai
परवाने आणि सवलती यांची अपेक्षा करणारा ते जागतिक तंत्रज्ञान परिसंस्थेत स्वतःची हक्काची उभारणी या संदर्भात भारताचा प्रवास हळूहळू योग्य दिशेने होत आहे, अशा अर्थाच्या प्रतिपादनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स संदेशात म्हटले आहे
"तंत्रज्ञान उद्योजक वृंदा कपूर यांनी भारत सरकार स्टार्ट अप्स आणि खाजगी क्षेत्राला विकासाच्या मार्गावरील भागीदार मानते यावर लिहिले आहे... जरूर वाचा"
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1965501)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam