पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणातल्या घोषणांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी घेतली महत्त्वपूर्ण बैठक
Posted On:
07 OCT 2023 2:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या घरांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज सुनिश्चित करण्याचा उल्लेख केला होता. या घोषणेच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी या घोषणेची अंमलबजावणी करण्यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात घरांसाठी सौरऊर्जा सुनिश्चित करण्याबाबतही उल्लेख केला होता . त्या दृष्टीने ही योजना राबवण्यासंदर्भात तयारीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1965385)
अभ्यागत कक्ष : 163
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam