पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये 87 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सुनील कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 04 OCT 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या  ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये 87 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सुनील कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधांनी x संदेशात म्हटले आहे:

पुरुषांच्या ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये 87 किलो गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सुनील कुमारचे मनःपूर्वक अभिनंदन! ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964396) Visitor Counter : 89