पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नीरज चोप्रा याचे अभिनंदन

Posted On: 04 OCT 2023 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्राचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. हा नेत्रदीपक विजय त्याचे समर्पण आणि अनेक वर्षांच्या प्रशिक्षणाची फलनिष्पत्ती आहे.  यशाची नवीन शिखरे सर करत राहण्यासाठी त्याला शुभेच्छा.

 

Jaydevi PS/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964348) Visitor Counter : 96