पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी धावपटू मोहम्मद अफसल पुलिकलकथचे केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2023 9:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 800 मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ट्रॅक आणि फील्ड धावपटू मोहम्मद अफसल पुलिकलकथचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोहम्मद अफसल पुलिकलकथचे अभिनंदन.
त्याची मेहनत आणि जिद्द फळाला आली आहे. भारत या यशाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. शाब्बास!"
***
JPS/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964045)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam