Posted On:
03 OCT 2023 10:02PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या क्रीडापटू प्रवीण चित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"क्रीडा विश्वातील आणखी एक उल्लेखनीय कामगिरी!
पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल @PraveenChithra1 चे खूप खूप अभिनंदन.
आजच्या या उत्कृष्ट कामगिरीने आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे.”
***
JPS/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai