पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या भालाफेकीत अन्नू राणीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
03 OCT 2023 10:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अन्नू राणीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“क्रीडा स्पर्धेत आणखी एक सुवर्ण!
अन्नू राणीने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला भालाफेकीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाला तिचा खूप अभिमान आहे.
या सुवर्णपदकाने भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भविष्यात देखील ती अशीच उच्च ध्येय बाळगत राहो आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहो!”
***
JPS/ S.Mukhedkar /DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1964041)
अभ्यागत कक्ष : 157
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam