पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी महिला रोलर स्केटर्स संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2023 10:54AM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रोलर स्केटर्स कार्तिक जगदीश्वरन, हीरल संधू आणि आरती कस्तुरी राज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या जिद्द आणि सांघिक प्रयत्नांचे कौतुकही केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"कार्तिका जगदीश्वरन, हीरल संधू@heeral_sadhu आणि आरती@aarathy या स्केटर्स खेळाडूंचे अभिनंदन. आपल्या अद्वितीय महिला स्पीड स्केटिंग रिले संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिलांच्या स्पीड स्केटिंग 3000 मिटर रिले स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
त्यांचा अविचल दृढनिश्चय आणि उत्कृष्ट सांघिककार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.”
***
NM/VikasY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1963123)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam