पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुषांच्या नेमबाजीत ट्रॅप या प्रकारात वैयक्तिक  कांस्य पदक जिंकणाऱ्या किनान चेनईचे अभिनंदन करत पंतप्रधानांनी वाढवला हुरुप

Posted On: 01 OCT 2023 8:24PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या नेमबाजीत ट्रॅप प्रकारात वैयक्तिक  कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किनान चेनईचे कौतुक केले आहे.

 पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर टिप्पणी करताना सांगितले:

@kynanchenai च्या यशाने आनंद झाला.  त्याने पुरुषांच्या  नेमबाजीत ट्रॅप प्रकारात वैयक्तीक कांस्यपदक जिंकले.  त्याने उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्द दाखवली आहे.  त्याच्या यशाने अनेक उदयोन्मुख नेमबाजांना प्रेरणा मिळेल.

***

S.Patil/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962951) Visitor Counter : 80