पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेल्या पलकचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
29 SEP 2023 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पलकचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी x या समाजमाध्यमावर आपल्या संदेशात म्हटले आहे :
"नेमबाजीमध्ये भारतासाठी आणखी एक खास क्षण!”
असामान्य कामगिरी आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पलकचे अभिनंदन. तिची अचूकता आणि केंद्रित केलेले लक्ष यामुळे देशाला अभिमान वाटत आहे. तिच्या पुढील प्रयत्नांसाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो.”
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962094)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam