पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत ईशा सिंगने रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 29 SEP 2023 3:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ईशा सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ईशा सिंगचा अभिमान वाटतो! आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे यश हे तिची बांधिलकी, लक्ष्यकेंद्रित प्रशिक्षण आणि अविचल दृढनिश्चय यामुळे साकारले आहे.

 N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961990) आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam