पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये 50 मीटर रायफल 3P मध्ये पुरुष संघाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2023 10:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि अखिल शेओरन यांचे हांगझू येथील आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये जागतिक विक्रम रचल्याबद्दल आणि पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान आपल्या एक्स समाजमाध्यम संदेशात म्हणाले:
“एक अद्भूत विजय, प्रतिष्ठित सुवर्णपदक आणि जागतिक विक्रम! आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P सांघिक स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि अखिल शेओरन यांचे अभिनंदन. त्यांनी असाधारण दृढनिश्चय आणि सांघिकतेचे प्रदर्शन घडवले आहे.”
***
S.Thakur/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1961923)
आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu