पंतप्रधान कार्यालय

दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 28 SEP 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

दिवंगत गानसम्राज्ञी  लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

X या समाज माध्यमावर पंतप्रधान म्हणाले;

“लता दीदींचे  त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अनेक दशकांपासूनच्या योगदानाने  चिरंतन प्रभाव निर्माण केला. त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणांनी मनात गढलेल्या  भावभावना कायम जागृत केल्या. . आणि आपल्या संस्कृतीत त्यांना सदैव एक विशेष स्थान असेल."

 

* * *

NM/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961666) Visitor Counter : 85