पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ईशा सिंगची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 27 SEP 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजी प्रकारात  रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशा सिंगचे कौतुक केले आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

@singhesha10 कडून  "एक रौप्य, नेत्रदीपक यश!

25 मीटर पिस्तुल  नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या ईशा सिंगचा अभिमान आहे. तिची अतुलनीय प्रतिभा, मेहनत आणि समर्पण यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे.

तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961503) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Telugu , Malayalam , Assamese , Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Kannada