पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 25 SEP 2023 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या पुरुष संघाच्या अचूकतेचे आणि सांघिक कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनीश भनवाला, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंह यांच्या दृढ निश्चयाचे कौतुक केले.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1960553) अभ्यागत कक्ष : 106