पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या रोइंग क्वाड्रपल स्कल्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टीम इंडियाचे केले अभिनंदन
Posted On:
25 SEP 2023 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतनाम सिंग, परमिंदर सिंग, सुखमीत आणि जाकर खान यांच्या पुरुष रोईंग क्वाड्रपल स्कल्स संघाचे अभिनंदन केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमधील भारताचे हे 5 वे पदक आहे.
या संघाची ताकद आणि दृढनिश्चयाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या या यशाचा देशाला अभिमान आहे.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960482)
अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam