पंतप्रधान कार्यालय
यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळ राजघराण्याच्या पवित्र स्थापत्य कला अवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
18 SEP 2023 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2023
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
युनेस्कोने X या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणाले;
“भारतासाठी अधिक अभिमानास्पद!
होयसळ राजघराण्याचे भव्य पवित्र स्थापत्य कलाअवशेष युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य आणि कलात्मकता हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचे पुरावे आहेत.”
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1958656)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam