पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हे सहकार्य, नवोन्मेष आणि सामायिक प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरेल: पंतप्रधान

Posted On: 09 SEP 2023 7:16PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचे स्वागत केले आहे. हा कॉरिडॉर सहकार्य, नवोन्मेष आणि सामायिक प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरेल आणि सामायिक आकांक्षा आणि स्वप्नांचा प्रवास सुकर करेल असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

सामायिक आकांक्षा आणि स्वप्नांचा प्रवास सुकर करत  भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर सहकार्य,नवोन्मेष  आणि सामायिक प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरेल.  जसजसा विद्यमान इतिहास उलगडत जाईल, हा कॉरिडॉर मानवी प्रयत्नांचा आणि महाद्वीपांमधील एकजुटतेचा दाखला बनेल.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1955857) Visitor Counter : 190