पंतप्रधान कार्यालय

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली आदरभावना

Posted On: 05 SEP 2023 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या  शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रशंसा केली आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“#TeachersDay निमित्त स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रति आपण आदर व्यक्त करतो. काल शिक्षकांशी साधलेल्या  संवादादरम्यानची  आणखी काही क्षणचित्रे.”

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955014) Visitor Counter : 93