पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2023 मध्ये युपीआयद्वारे झालेल्या व्यवहारांनी दहा अब्जांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 01 SEP 2023 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

ऑगस्ट 2023 मध्ये युपीआय (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांनी 10 अब्जांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. 

‘एनपीसीआय’च्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले आहे:

ही अपवादात्मक गोष्ट आहे! भारतातील नागरिक डिजिटल प्रगतीचा स्वीकार करत असल्याचे हे निदर्शक आहे, त्यांच्या कौशल्याला सलाम. आगामी काळातही अशीच प्रगती कायम राहो.  

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1954057) आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Assamese , Odia , Khasi , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam