पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले एच. एस प्रणॉयचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2023 3:33PM by PIB Mumbai

 

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल एच. एस प्रणॉयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले :

"बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत एच. एस. प्रणॉयची शानदार कामगिरी! कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.

या संपूर्ण स्पर्धेत त्याचे कौशल्य आणि मेहनत यामुळे त्याच्या चमकदार कामगिरीचे दर्शन घडले. बॅडमिंटन प्रेमींसाठी तो खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहे."

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1952713) आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam