पंतप्रधान कार्यालय
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानानंद याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2023 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली आहे.
एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) मंचावर पंतप्रधानांनी लिहिले;
“प्रज्ञानानंदने फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्हाला त्याचा अभिमान वाटतो! अंतिम फेरीत त्याने अत्युत्कृष्ट कौशल्यांचे दर्शन घडविले आणि सामर्थ्यवान प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसन याला कडवी झुंज दिली. हा काही लहान पराक्रम नाही. आगामी काळातील स्पर्धांसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा.”
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1951834)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam