पंतप्रधान कार्यालय
ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
Posted On:
22 AUG 2023 11:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग मधील समर प्लेस येथे ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले.
समर प्लेस इथे आगमन झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आणि 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
बंदिस्त स्वरूपातील ही बैठक नेत्यांसाठी जागतिक घडामोडींवर चर्चा करण्याची तसेच जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी ब्रिक्स व्यासपीठाचा लाभ करून घेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी होती.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951383)
अभ्यागत कक्ष : 146
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam