पंतप्रधान कार्यालय
महाराजा बीर बिक्रम माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले
Posted On:
19 AUG 2023 6:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम माणिक्य बहादूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
“महाराजा बीर बिक्रम माणिक्य बहादूर यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहे. त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व, येणाऱ्या पिढयांना मार्गदर्शन करत राहील. त्रिपुराच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे ते एक महान व्यक्तित्व होते”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
***
M.Pange/B.Sontakke./P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1950463)
अभ्यागत कक्ष : 196
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam