पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पारशी नववर्ष नवरोजनिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 AUG 2023 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष, नवरोजनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“नवरोज मुबारक!”
पारशी नववर्ष दिनाच्या शुभेच्छा. पारशी समुदायाची संस्कृती आणि परंपरांचा भारताला मोठा अभिमान आहे. या समुदायाने आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. हे वर्ष आनंदाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो, अशी मी प्रार्थना करतो.”
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949371)
Read this release in:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada