पंतप्रधान कार्यालय
भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळविलेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
12 AUG 2023 11:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन! भारताने हा विजय चौथ्यांदा मिळविलेला आहे आणि तो आमच्या खेळाडूंचे अविश्रांत मेहनत, कठोर प्रशिक्षण आणि अथक दृढनिश्चय यांचे दर्शन घडवितो. या त्यांच्या असाधारण कामगिरीने देशभरात अभिमानाची जाणीव जागृत केली आहे. आमच्या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
***
Jaidevi PS/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949307)
Visitor Counter : 148
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam