पंतप्रधान कार्यालय
तेलगू, संस्कृत विद्वान कंदलाकुंता अलाहा सिंगाराचार्युलु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2023 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू, संस्कृत विद्वान कंदलाकुंता अलाहा सिंगाराचार्युलु यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटच्या शृंखलेत, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;
तेलगू, संस्कृत विद्वान कंदलाकुंता अलाहा सिंगाराचार्युलु गारू यांच्या निधनाने दुःख झाले. संस्कृत आणि तेलुगू भाषेबद्दल त्यांना असलेली विशेष आवड त्यांच्या कार्यातून प्रतिबिंबित झाली आहे. त्यांच्याकडे असलेले ज्ञान आणि विद्वत्ता यांच्याबद्दल त्यांच्याविषयी आदराची भावना आपल्याला होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती : पंतप्रधान @narendramodi”
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948737)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam