पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची घेतली भेट

Posted On: 28 JUL 2023 5:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या  ट्विट संदेशात म्हटले आहे;

फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारतात सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासंदर्भात्तील फॉक्सकॉन कंपनीच्या योजनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

***

S.Kakade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943796) Visitor Counter : 93