पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे अभिनंदन केले
Posted On:
25 JUL 2023 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलतर्फे पाठवण्यात आलेला ट्विट संदेश सामायिक करुन पंतप्रधान त्यांच्या ट्विट संदेशात म्हणाले:
“राष्ट्रपतींनी त्याच्या पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिंनदन! जनतेच्या सेवेप्रति त्यांचे अथक समर्पण आणि प्रगतीचा अदम्य पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती खूपच प्रेरणादायक आहे. त्यांच्या विविध प्रकारच्या कर्तबगारीतून त्यांच्या नेतृत्वाचा ठोस परिणाम दिसून येतो.”
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1942652)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam