पंतप्रधान कार्यालय
ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2023 7:45PM by PIB Mumbai
भारतीय सिनेसंगीतावर ख्यातनाम गायक मुकेश यांच्या आजही कायम असलेल्या प्रभावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले. सुरांच्या अनभिषिक्त सम्राटाची आज 100 वी जयंती आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"सुरांचे बादशहा मुकेश यांचे त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त स्मरण. त्यांच्या कालातीत गाण्यांनी अनेकांच्या मनातील तरल भावना जागृत केल्या आहेत आणि भारतीय संगीतावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचा स्वर्णिम आवाज आणि आत्म्याला साद घालणारी गायकी पुढील अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहतील."
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1941790)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam