पंतप्रधान कार्यालय
सूरतमधील हिरे सराफा बाजाराची इमारत म्हणजे सूरतच्या हिरे व्यवसायातील गतिमानता आणि विकासाचे प्रतिबिंब आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
19 JUL 2023 12:46PM by PIB Mumbai
गुजरातमध्ये सूरत येथे हिरे व्यापाराच्या जगातील सर्वात मोठ्या सराफा बाजाराच्या इमारतीचे लोकार्पण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“सूरत येथील हिरे सराफा बाजाराची इमारत म्हणजे सूरत शहरातील हिरे व्यापारामधील गतिमानता आणि विकासाचं प्रतिबिंब आहे. भारताच्या उद्योजकतेचाही हा दाखला आहे. व्यापार, नवोन्मेष आणि सहकार्याचे केंद्र म्हणून हा बाजार काम करेल, आपल्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना देईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल.”
***
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/सी .यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940669)
Visitor Counter : 192
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam