पंतप्रधान कार्यालय

काश्मीरच्या अनेक शतके जुन्या 'नमदा' हस्तकलेच्या पुनरुज्जीवनावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 17 JUL 2023 12:19PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या अनेक शतके जुन्या 'नमदा' या हस्तकलेच्या पुनरुज्जीवनावरील एक लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

“काश्‍मीरची अनेक शतके जुनी 'नमदा' हस्तकला पुनरुज्जीवित होत आहे आणि आता इतक्या वर्षांनंतर जगभरात पोहोचत आहे याचा आनंद आहे! आपल्या कारागिरांच्या कौशल्याचा आणि दृढतेचे हे प्रमाण आहे. हे पुनरुज्जीवन आपल्या समृद्ध वारशासाठी समाधानाची बाब आहे.”

***

S.Thakur/S.Kane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940113) Visitor Counter : 162