पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2023 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल झाले.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. औपचारिक स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याने भारत- फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या रौप्यमहोत्सवाचेही औचित्य साधले आहे.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1939297)
आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam